Everything you need to know about the Aptoide WalletWith the Aptoide Wallet you'll receive up to 20% bonus every time you make an in-app purchase. The best part? You can use your free bonus to make more purchases in your favorite games!महत्वाच्या गोष्टी पहिल्याबक्षिसे मिळवुन सर्व व्यवहार करण्यासाठी आपणांस पहिल्यांदा Aptoide वॉलेट इंस्टॉल करावे लागेल. हे आपल्या डिव्हाईसवर इंस्टॉल करुन ठेवा कारण ह्यातुनच आपल्या खेळातील सर्व खरेदी आणि आपले बोनस तसेच बक्षिसांची प्रक्रिया केली जाईल